विरार येथे रविवारी वधू-वर मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरार येथे रविवारी वधू-वर मेळावा
विरार येथे रविवारी वधू-वर मेळावा

विरार येथे रविवारी वधू-वर मेळावा

sakal_logo
By

वसई, ता. १२ (बातमीदार) : विरार मराठी व्यापारी मंडळ पुरस्कृत श्री स्वामी समर्थ विवाह मंडळ आयोजित वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. १६) दुपारी दीड ते सायंकाळी सात या वेळेत हिंदू समाज मंडळ सभागृह, टोटाले तलाव, विरार पूर्व येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. सर्व जातींसाठी, प्रथम वधू-वर, घटस्फोटीत, विधूर, विधवा अशा वधू-वरांसाठी आपला जोडीदार निवडण्यासाठी हा मेळावा मोफत असणार आहे. या मेळाव्यात विवाहासाठी इच्छुक असणाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक साक्षी परब यांनी केले आहे.