धुक्यात हरवली बोर्डी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुक्यात हरवली बोर्डी
धुक्यात हरवली बोर्डी

धुक्यात हरवली बोर्डी

sakal_logo
By

बोर्डी, ता. १३ (बातमीदार) : बोर्डी परिसर हा गुरुवारी सकाळी धुक्यात हरवला होता. या धुक्यामुळे सकाळच्या वेळी चिकूच्या बागांमध्ये अल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सायंकाळी तासभर जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्री हलकासा गारवा निर्माण झाला होता, तर पहाटेपासून सर्वत्र धुके पसरले होते.