पंजाब पोलिस मुख्यालय हल्ल्यातील आरोपीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंजाब पोलिस मुख्यालय हल्ल्यातील आरोपीला अटक
पंजाब पोलिस मुख्यालय हल्ल्यातील आरोपीला अटक

पंजाब पोलिस मुख्यालय हल्ल्यातील आरोपीला अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : पंजाबमधील मोहाली येथील पंजाब पोलिस मुख्यालयावर झालेल्या आरपीजी रॉकेट हल्ल्यातील मुख्य आरोपीला मुंबईतून पंजाब आणि महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केली. आरोपी चरत सिंग हा कॅनडास्थित दहशतवादी लखबीर सिंग याचा साथीदार आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.