या मुलीचे पालक कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या मुलीचे पालक कोण?
या मुलीचे पालक कोण?

या मुलीचे पालक कोण?

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. १५ (बातमीदार) ः पोलिसांना कुमारी सायमा (अंदाजे वय पाच वर्षे) ही ६ ऑगस्‍ट २०२२ रोजी विनापालक सापडली. तिला कुलाबा पोलिस ठाण्यामार्फत बाल कल्‍याण समिती मुंबई यांच्या आदेशाने आशा सदनमध्ये पुढील सुरक्षितता व पुनर्वसन हेतू दाखल केले आहे. तिच्‍या पालकांना संस्थेच्या अधीक्षकांशी उमरखाडी येथील आशा सदन, दूरध्वनी ०२२-२३७१५४७७/०२२-२३७४०३९७ येथे संतर्क करण्याचे आवाहन केले आहे.