कापडी कंदील व पाउच प्रशिक्षण संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापडी कंदील व पाउच प्रशिक्षण संपन्न
कापडी कंदील व पाउच प्रशिक्षण संपन्न

कापडी कंदील व पाउच प्रशिक्षण संपन्न

sakal_logo
By

गोरेगाव, ता. १६ (बातमीदार) : दिवाळीनिमित्ताने भाकर फाऊंडेशन व निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर नंबर एकमध्ये पाउच प्रशिक्षण व भगतसिंग नगर नंबर दोनमध्ये कापडी कंदील प्रशिक्षण महिला-मुलींसाठी आयोजित करण्यात आले होते. निर्मला निकेतन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महिलांना कंदील व पाऊचे प्रशिक्षण दिले. या वेळी श्री अंबाबाई मंदिर देवस्थान ट्रस्ट गोरेगावच्या वतीने मोठ्या प्रमाणात धारवाडच्या साड्या व ब्लाऊज पिस देणगी स्वरूपात दिल्या होत्या.