वृत्तपत्र दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र दिवस
वृत्तपत्र दिवस

वृत्तपत्र दिवस

sakal_logo
By

मुंबई ः गोकुळधाम वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने वृत्तपत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या विभागातील द्वारकामाई चॅरिटी संस्थेचे अध्यक्ष गौरीशंकर चौबे व बजरंग दलाचे दिंडोशी जिल्ह्याचे संयोजक सुजित बोस यांच्‍यासह विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.