वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच मृत्यू

sakal_logo
By

मुरबाड, ता. १६ (बातमीदार) : कल्याण-माळशेज घाट रस्त्यावर एका अनोळखी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी टोकवडे ते वैशाखारे गावादरम्यान घडली. या अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव भास्कर सोंगाळ (वय २५, रा. सावळेवाडी, धसई) असे आहे. तो टोकवडे येथून धसई गावाकडे जाताना त्याच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिली.