भारत श्री राष्‍ट्रीय पुरस्‍काराने प्रवीण मोरे सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारत श्री राष्‍ट्रीय पुरस्‍काराने प्रवीण मोरे सन्मानित
भारत श्री राष्‍ट्रीय पुरस्‍काराने प्रवीण मोरे सन्मानित

भारत श्री राष्‍ट्रीय पुरस्‍काराने प्रवीण मोरे सन्मानित

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोरे यांना यंदाचा भारत श्री राष्‍ट्रीय पुरस्‍काराने सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मानव हक्क सेवा परिषद महाराष्ट्रमार्फत विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथे रविवारी (ता. १६) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी कामगार नेते अभिजित राणे, आमदार सुनील राऊत, डॉ. पवन अग्रवाल, सिने कलाकार कल्याणी तपासे, माजी नगरसेवक उपेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.