आशागड विद्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशागड विद्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय
आशागड विद्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय

आशागड विद्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय

sakal_logo
By

कासा, ता. २२ (बातमीदार) : कै. सुनंदा पाटील यांच्या स्मरणार्थ गोदूताई परुळेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा, आशागड येथे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. यासाठी लायन्स क्लब डहाणूचे उपाध्यक्ष संजय पाटील यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी लायन्स अध्यक्ष नलिन पटेल, सेक्रेटरी सचिन सेठ, माजी अध्यक्ष तेजस पोंदा व जिग्नेश ठक्कर तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.