नेरुळमध्ये विकासकामांचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुळमध्ये विकासकामांचा शुभारंभ
नेरुळमध्ये विकासकामांचा शुभारंभ

नेरुळमध्ये विकासकामांचा शुभारंभ

sakal_logo
By

नेरुळ, ता. २३ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर ६ सारसोळे व कुकशेत गावांमध्ये रविवारपासून (ता. २३) विकासकामांचा आरंभ झाला. माजी नगरसेविका सुजाता सूरज पाटील आणि जयश्री ठाकूर यांनी यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामांमध्ये नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजामाता उद्यानाचे नूतनीकरण, रस्त्यांचे डांबरीकरण, सारसोळे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेच्या आवारातील मैदानात उभारलेल्या हायमास्टचे लोकार्पण, कुकशेत गावातील रस्त्यांचे डांबरीकरण, गावदेवी मैदान, कुकशेत येथील सुधारणा या कामांचा समावेश आहे.