जोगेश्‍वरीमध्‍ये ‘दिवाळी पहाट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्‍वरीमध्‍ये ‘दिवाळी पहाट’
जोगेश्‍वरीमध्‍ये ‘दिवाळी पहाट’

जोगेश्‍वरीमध्‍ये ‘दिवाळी पहाट’

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. २३ (बातमीदार) ः जोगेश्‍वरी पूर्व येथील शामनगर इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे शिवसेनेतर्फे सोमवारी (ता. २४) ‘दिवाळी मंगल पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विख्यात तबलावादक आप्पा चव्हाण व सुगम संगीत गायक दिलीप चिपळूणकर प्रस्तुत ‘सप्तसूर झंकार’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांसह स्‍थानिक आमदार रवींद्र वायकर उपस्थिती नोंदविणार असल्‍याची माहिती कार्यालय प्रमुख अनिल म्हसकर यांनी दिली.