घरातून दागिन्याची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरातून दागिन्याची चोरी
घरातून दागिन्याची चोरी

घरातून दागिन्याची चोरी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २३ (बातमीदार) : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली परिसरात राहणाऱ्या सुवर्णा जोशी यांच्या घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. सुवर्णा जोशी यांच्या घरातून पूजा नावाच्या महिलेने २९ हजार रुपयांचे दागिने चोरी केल्याच्या आरोपाखाली मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.