राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला फसवणूक प्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला 
फसवणूक प्रकरणी अटक
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला फसवणूक प्रकरणी अटक

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला फसवणूक प्रकरणी अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ ः फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मुंबई पोलिसांनी
पुण्यातून अटक केली. त्याच्याकडून बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केली. त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आरोपीला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दिंडोशी पोलिस जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आणि पुरव्याच्या आधारावर अधिक तपास करत आहेत.