मुख्यमंत्र्यांनी घेतली पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांनी घेतली पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट
मुख्यमंत्र्यांनी घेतली पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

मुख्यमंत्र्यांनी घेतली पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

sakal_logo
By

रेवदंडा, ता. २३ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिलेली ही पहिलीच भेट होती. या वेळी डॉ. धर्माधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्कार केला. याप्रसंगी निरुपणकार सचिन धर्माधिकारी व धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.