प्रभादेवीतील नागरिकांना दिवाळी भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभादेवीतील नागरिकांना दिवाळी भेट
प्रभादेवीतील नागरिकांना दिवाळी भेट

प्रभादेवीतील नागरिकांना दिवाळी भेट

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. २५ (बातमीदार) : दिवाळीनिमित्त नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी कोकण विकास आघाडीच्या वतीने प्रभादेवी परिसरातील ५०० नागरिकांना दिवाळी भेट देण्यात आली. भाजपचे मुंबई सचिव सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रवा, साखर, तेल, साबण, रांगोळी, दिवे असे किट वाटण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ड्रायफ्रुटदेखील देण्यात आले. या वेळी कोकण विकास आघाडी द. म. मुंबई अध्यक्ष विशाल तोडणकर, आयोजक त्रिशाला नागवेकर-राऊत तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.