अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात दीपोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात दीपोत्सव
अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात दीपोत्सव

अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात दीपोत्सव

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : अंबरनाथच्या हद्दीत असणारे हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन शिवमंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामुळे मंदिराचा परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला. शिवमंदिरचे पारंपरिक पुजारी विजय पाटील, रवी पाटील, युवराज पाटील व रुद्राराज पाटील यांनी दीपोत्सवाचे आयोजन केले होते.