उद्धव ठाकरे यांनी सासुरवाडी सांभाळली पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे यांनी सासुरवाडी सांभाळली पाहिजे
उद्धव ठाकरे यांनी सासुरवाडी सांभाळली पाहिजे

उद्धव ठाकरे यांनी सासुरवाडी सांभाळली पाहिजे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर शिंदे गटाने गुरुवारी कायदेशीर हक्क दाखवत शाखा ताब्यात घेतली. डोंबिवली शहर हे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची सासुरवाडी असून कल्याण-डोंबिवली शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिले आहे. असे असतानाही येथे शिंदे गटाचे वर्चस्व कायम दिसून आले आहे. शिंदे गटाने शाखा ताब्यात घेताच ‘‘मला वाटतं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, त्यांनी ती संभाळायला पाहिजे’’ अशी टीका आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.