नुकसानग्रस्तास मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसानग्रस्तास मदतीचा हात
नुकसानग्रस्तास मदतीचा हात

नुकसानग्रस्तास मदतीचा हात

sakal_logo
By

कासा, ता. २९ (बातमीदार) : गडचिंचले येथे बावजी बरफ यांच्या घराला आग लागल्याने त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यात ठेवलेले भाताचे भारे देखील जळाले. या शेतकऱ्याची आमदार श्रीनिवास वनगा यांनी भेट घेतली. तसेच या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी वनगा यांनी बावजी बरफ यांना आर्थिक मदतीचा हात दिला. त्याचबरोबर शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.