मुरबाड तालुक्यात भात पीके कापणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड तालुक्यात भात पीके कापणीला वेग
मुरबाड तालुक्यात भात पीके कापणीला वेग

मुरबाड तालुक्यात भात पीके कापणीला वेग

sakal_logo
By

मुरबाड, ता. २९ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यात भात पिके कापणीच्या हंगामाला वेग आला आहे. शेतामध्ये हळवर जातीची भात पिके तयार असूनसुद्धा सुरुवातीला पावसाने व नंतर दीपावलीमुळे भात कापणी सुरू झाली नव्हती. आता मात्र जिकडे बघावे तिकडे शेतामध्ये शेतकरी पीक कापताना दिसत आहेत. या वर्षी पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड झाली आहे.