वरळीत साकारला किल्ले तोरणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीत साकारला किल्ले तोरणा
वरळीत साकारला किल्ले तोरणा

वरळीत साकारला किल्ले तोरणा

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ३० (बातमीदार) : इतिहासाची परंपरा जपत दिवाळीच्या निमित्ताने वरळीत भारत मिल को.ऑप.हौ. सोसायटीतील मुलांनी एकत्र येत सोसायटीच्या मजल्यावरील आवारात किल्ले तोरणा साकारला. ओमकार आजगेकर, योगेश कारंडे, मनाली देसाई, मानसी पाटील, यश पाटील, पूजा कारंडे, साई देसाई, श्रद्धा देसाई, रोहन इंचनाळे, सुयश शिवगंड या मुलांनी यात विशेष मेहनत केली. किल्ल्यांविषयी मनात आपुलकी, प्रेमाचे बंधन निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्या प्रेरणेतून हा किल्ला साकारला असल्याची प्रतिक्रिया मुलांनी दिली.