डोंबिवलीमध्ये २० रोजी सुगम संगीत स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीमध्ये २० रोजी सुगम संगीत स्पर्धा
डोंबिवलीमध्ये २० रोजी सुगम संगीत स्पर्धा

डोंबिवलीमध्ये २० रोजी सुगम संगीत स्पर्धा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १ (बातमीदार) : श्रीकला संस्कार न्यास व दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुगम संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून वरद सभागृह, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली- पूर्व येथे पार पडणार आहे.