कल्याणमध्ये घरगुती रांगोळी स्पर्धेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये घरगुती रांगोळी स्पर्धेचे आयोजन
कल्याणमध्ये घरगुती रांगोळी स्पर्धेचे आयोजन

कल्याणमध्ये घरगुती रांगोळी स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ३ (बातमीदार) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ११ या परिसरात रविवारी (ता. ६) घरगुती रांगोळी स्पर्धेचे आयोजन सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परिसरातील इच्छुकांनी शुक्रवारपर्यंत (ता. ४) नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजक, मनसे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी केले आहे.