धाटाव एमआयडीसीत दोन कामगार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धाटाव एमआयडीसीत दोन कामगार जखमी
धाटाव एमआयडीसीत दोन कामगार जखमी

धाटाव एमआयडीसीत दोन कामगार जखमी

sakal_logo
By

रोहा, ता. ३ (बातमीदार) ः धाटाव एमआयडीसीतील धरमसी मोरारजी केमिकल या खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यात व्हेसल फुटून त्यातील ॲसिडमुळे भाजून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचाराकरिता ऐरोलीतील खासगी नॅशनल बर्न्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ‌अनिल यादव आणि विनोद भगत अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.