पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर
पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेऊन मुलीला गर्भवती केल्याप्रकरणी २० वर्षीय आरोपीला अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. बी. पटवारी यांनी जामीन मंजूर केला. आरोपी जोएल बिनॉय हा मूळचा तामिळनाडूतील असून न्यायालयाने त्याची २० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. निकालात आरोपी बिनॉय याला भाईंदर परिसरात वास्तव्य करण्यास मज्जाव करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.