हिवमधील तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवमधील तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
हिवमधील तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

हिवमधील तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

sakal_logo
By

खर्डी, ता. ७ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील हिव गावातील तरुणांनी तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या उपस्‍थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते आकाश सावंत, नीलेश भांडे, सचिन तावडे, युवासेना शहापूर प्रमुख शिवतेज सावंत, प्रकाश वेखंडे, मनोज दळवी, पृथ्वी अधिकारी, सम्राट सावंत आदींच्या उपस्थितीत हिव गावचे ज्‍येष्ठ शिवसैनिक संतोष खुपसे, कांतीलाल सपाट, आकाश सपाट यांच्यासह जवळपास ५० हून अधिक तरुणांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यात या पक्षाची ताकद वाढत असून अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात असल्याचे मारुती धिर्डे यांनी सांगितले.