त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा
त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा

sakal_logo
By

रेवदंडा, ता. ८ (बातमीदार) ः येथील विठोबा आळीतील तानसेबुवा दर्ग्यात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सालाबादप्रमाणे साजरा करण्यात आला. पंचक्रोशीतील सर्वधर्मीय भाविक येथे दर्शनासाठी आले होते. अनेक जण फुलांनी सजवलेली चादर अर्पण करण्यासाठी येतात. या वेळी दर्ग्यात कव्वालींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच, दर्गा विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता.