प्रकाश सुर्वे संपर्कप्रमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश सुर्वे संपर्कप्रमुख
प्रकाश सुर्वे संपर्कप्रमुख

प्रकाश सुर्वे संपर्कप्रमुख

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांची मुंबईतील विभाग क्रमांक दोन आणि तीनच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी आहे. सुर्वे यांची यापूर्वीच विभाग क्रमांक एकचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.