खासदार संजय राऊत यांच्या सुटकेबद्दल उल्हासनगरात जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार संजय राऊत यांच्या सुटकेबद्दल उल्हासनगरात जल्लोष
खासदार संजय राऊत यांच्या सुटकेबद्दल उल्हासनगरात जल्लोष

खासदार संजय राऊत यांच्या सुटकेबद्दल उल्हासनगरात जल्लोष

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या तब्बल शंभर दिवसांच्या सुटकेचा आनंद उल्हासनगरात व्यक्त करण्यात आला. खासदार राऊत यांना जामीन मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख या आनंदात सहभागी झाले होते.