मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महापालिकेतील 
सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या बदल्या

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ ः मुंबई महापालिकेतील तीन सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अलका ससाणे यांची एच-पूर्व विभागातून आर दक्षिण विभागात, सध्या नांदेडकर यांची आर-दक्षिण विभागातून आर-मध्य विभागात; तर सध्या कुठेच कार्यरत नसलेल्या स्वप्नजा क्षीरसागर यांना एच-पूर्व विभागात सहायक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. यापूर्वी एफ-दक्षिण विभागात कार्यरत असलेल्या स्वप्नजा क्षीरसागर यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती.