कल्याणमध्ये दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये दागिन्यांची चोरी
कल्याणमध्ये दागिन्यांची चोरी

कल्याणमध्ये दागिन्यांची चोरी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) : कल्याण पश्चिम येथील आषाढी इमारतीत राहणाऱ्या निशा पिलवलकर यांच्या घरी चोरीची घटना घडली. या चोरीत चोरट्याने ९७ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. दरवाजाची कडी उचकटून ही चोरी झाल्याचे समजते. निशा पिलवलकर यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.