तलाठी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन पिंगळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलाठी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन पिंगळे
तलाठी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन पिंगळे

तलाठी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन पिंगळे

sakal_logo
By

पडघा, ता. १३ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नितीन पिंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या ठाणे जिल्हा संघटनेची बैठक राज्य संघाचे सरचिटणीस संतोष अगिवले यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी तहसीलदार कार्यालयातील घेण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष म्हणून नितीन पिंगळे व जिल्हा सरचिटणीसपदी सुधाकर कामडी यांची एकमताने करण्यात आली. यावेळी कोकण विभागाचे माजी सरचिटणीस अशोक दुधसाखरे, नायब तहसीलदार चंद्रकांत रजपूत, आदेश म्हात्रे उपस्थित होते.