कारमधून मोबाईल, चावी लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारमधून मोबाईल, चावी लंपास
कारमधून मोबाईल, चावी लंपास

कारमधून मोबाईल, चावी लंपास

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १४ (बातमीदार) : कारचा दरवाजा उघडून मोबाईल आणि कारची चावी असा ५० हजाराचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. डोंबिवली येथील हितेश पटेल हे कपडा व्यवसायिक आहेत. ते मानपाडा हद्दीत रात्रीच्यावेळी आपल्या कारमध्ये झोपले होते. यावेळी चोरट्याने कारचा दरवाजा उघडून पटेल यांच्या खिशातील मोबाईल व कारची चावी चोरून नेली. हितेश पटेल यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.