शिंदे गटाच्‍या शिवसेना शाखेचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गटाच्‍या शिवसेना शाखेचे उद्‌घाटन
शिंदे गटाच्‍या शिवसेना शाखेचे उद्‌घाटन

शिंदे गटाच्‍या शिवसेना शाखेचे उद्‌घाटन

sakal_logo
By

चेंबूर, ता. १५ (बातमीदार) ः कुर्ला विधानसभा मतरदारसंघातील शिवसेनेच्‍या शिंदे गटाच्‍या टिळकनगर शाखेचे उद्‌घाटन नुकतेच करण्यात आले. कुर्ला विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची शिवसेना जैसे थे असताना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर शिंदे गटाची शिवसेना वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी त्यांनी टिळकनगर परिसरात दुसरी शाखा सुरू केली आहे. या उद्‌घाटन कार्यक्रमाला कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्‍या विभाग सहामधील नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.