माजी सुभेदार मेजर बाळकृष्ण बर्वे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी सुभेदार मेजर बाळकृष्ण बर्वे यांचे निधन
माजी सुभेदार मेजर बाळकृष्ण बर्वे यांचे निधन

माजी सुभेदार मेजर बाळकृष्ण बर्वे यांचे निधन

sakal_logo
By

खर्डी, ता. १५ (बातमीदार) : खर्डीचे येथील भारतीय सैन्यदलातील निवृत्त सुभेदार मेजर बाळकृष्ण बर्वे (६२) यांचे निधन झाले. बर्वे हे भारतीय सैन्यदलात महार रेजिमेंटमध्ये १९८२ साली भरती झालेले खर्डी गावातील एकमेव व्यक्ती होते. देशाकरता ३२ वर्षे सैनिकीसेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नि, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. बाळकृष्ण बर्वे यांचे लहान भाऊ युवराज हरी बर्वे यांचेही तीन दिवसांपूर्वी निधन झाले. यामुळे बर्वे परिवारावर दुखाचा डोगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत खर्डी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.