मालवणीत विजेचे मीटर जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणीत विजेचे मीटर जळून खाक
मालवणीत विजेचे मीटर जळून खाक

मालवणीत विजेचे मीटर जळून खाक

sakal_logo
By

मालाड, ता. १६ (बातमीदार) ः मालवणी गेट क्रमांक पाच, जुने कलेक्टर कंपाऊंड प्लॉट क्र. १६ मधील विजेच्या मीटर बॉक्सला आग लागली. नागरिकांनी तत्‍काळ या आगीवर नियंत्रण मिळवल्‍याने मोठी हानी टळली. दरम्‍यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट कळलेले नाही. या आगीची माहिती वीज कंपनीला देण्यात आली आहे. नवीन विजेचे बॉक्स लावण्यात येईपर्यंत वीज जोडणी होणार नसल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.