श्रद्धा हत्‍याप्रकरण निषेधार्थ मनसे रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रद्धा हत्‍याप्रकरण निषेधार्थ मनसे रस्त्यावर
श्रद्धा हत्‍याप्रकरण निषेधार्थ मनसे रस्त्यावर

श्रद्धा हत्‍याप्रकरण निषेधार्थ मनसे रस्त्यावर

sakal_logo
By

गोरेगाव, ता. १७ (बातमीदार) : मनसे प्रभाग क्रमांक ४० च् ‍यावतीने श्रद्धा वालकर यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीचा निषेध करण्यासाठी तसेच गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज (ता. १७) सकाळी निदर्शने करण्यात आली. मनसेच्‍या शाखेजवळ ही निदर्शने झाली. या वेळी आरोपीच्या फोटोवर काळे फासत फोटोला जोड्यांनी मारण्यात आले. या निदर्शनात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.