ठाण्यात रविवारी गौरव पुरस्कार सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात रविवारी गौरव पुरस्कार सोहळा
ठाण्यात रविवारी गौरव पुरस्कार सोहळा

ठाण्यात रविवारी गौरव पुरस्कार सोहळा

sakal_logo
By

ठाणे, ता. १७ (बातमीदार) : भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या गौरव समितीतर्फे गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता भारतीय स्त्री जीवन विकास परिषद सभागृह, जिजामाता मार्ग, ठाणे येथे पार पडणार आहे. संस्थेतर्फे राष्ट्रसेविका समिती आसाम, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख प्रखीला बोडो, अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलपती इंदुमती काटदरे, श्री सुमंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्ष देवयानी अरविंद यांना पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.