तर आज श्रद्धा जिवंत असती.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तर आज श्रद्धा जिवंत असती....
तर आज श्रद्धा जिवंत असती....

तर आज श्रद्धा जिवंत असती....

sakal_logo
By

आमच्याकडे २३ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रार आली होती, पण १९ डिसेंबरला श्रद्धाने तक्रार मागे घेतली आहे. याबाबत अधिकृत माहिती पोलिस देतील. आम्ही सर्व कागदपत्रे दिल्ली पोलिसांना देणार आहोत.
- राजेंद्र कांबळे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुळिंज ठाणे

नशेच्या आहारी जाऊन आफताबने श्रद्धाला बेदम मारहाण केली होती. तुळिंज पोलिस ठाण्यातील तक्रारीत तिने, आफताब तिचा गळा दाबून मारहाण करतो असे सांगितले होते. त्या वेळी कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धा आज वाचली असती.
- राहुल राय,
श्रद्धाला मदत करणारा मित्र