लालबागमध्ये शिवसेना-युवासेनेचा ‘आक्रोश’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालबागमध्ये शिवसेना-युवासेनेचा ‘आक्रोश’
लालबागमध्ये शिवसेना-युवासेनेचा ‘आक्रोश’

लालबागमध्ये शिवसेना-युवासेनेचा ‘आक्रोश’

sakal_logo
By

शिवडी, ता. २० (बातमीदार) ः म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारती व जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती यांच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनाच्या आडमुठे भूमिकेविरोधात शनिवारी (ता. १९) लालबाग भारतमाता सिनेमागृह पदपथ येथे शिवसेना-युवा सेनेच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार अजय चौधरी, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, माजी नगरसेवक सचिन पडवळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच स्थानिक शिवसैनिक सहभागी झाले होते.