नातळनिमित्त चर्चना रंगरंगोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नातळनिमित्त चर्चना रंगरंगोटी
नातळनिमित्त चर्चना रंगरंगोटी

नातळनिमित्त चर्चना रंगरंगोटी

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) : वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजाचे वास्तव्य आहे. त्यांचा सर्वात मोठा सण असलेला नाताळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने वसई-विरारमधील चर्चच्या रंगरांगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे; तर काही चर्चच्या आवारात वेगवेगळी चित्रे रंगविण्यात आली आहेत. या सणानिमित्त २७ नोव्हेंबरला चर्चमध्ये पहिली मेणबत्ती लावण्यात येणार आहे.