कासा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
कासा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

कासा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

sakal_logo
By

कासा, ता. २२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा येथे साई ऑप्टिकल्स व वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २१ नोहेंबर ते २१ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत चालणार आहे. तसेच गरजूंसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सोमवारी (ता. २१) वेदांत हॉस्पिटलचे डॉ. प्रीती भाले, डॉ. आर्य गुप्ता, डॉ. पौर्णिमा गुजर यांनी ४० नागरिकांची तपासणी केली. या वेळी वेदांत हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टॉप लक्ष्मी धोडी, सीमा थोठगा, अर्चना उमतोल तसेच साई श्रद्धाचे भरत मोहिते, महेश प्रजापती उपस्थित होते.