पनवेलमध्ये पोलिस निरक्षकांची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये पोलिस निरक्षकांची आत्महत्या
पनवेलमध्ये पोलिस निरक्षकांची आत्महत्या

पनवेलमध्ये पोलिस निरक्षकांची आत्महत्या

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २२ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील आजिवली येथे राहणारे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरेश धायगुडे यांनी राहत्या घरी कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिस खात्यातील डायल ११२ महापे येथे नेमणुकीस असलेले दत्तात्रय सुरेश धायगुडे (वय ४०) राहणार गगनगिरी अपार्टमेंट आजिवली यांनी त्यांच्या राहत्या घराच्या किचनमध्ये कौटुंबिक कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.