सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा मेळावा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २३ (बातमीदार) ः सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघातर्फे शुक्रवारी (ता.२५) त्रैवार्षिक अधिवेशन आणि मेळावा होणार आहे. हे त्रैवार्षिक अधिवेशन आणि मेळावा कल्याणमधील स्वामिनारायण हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजता ते रात्री ८ दरम्यान होईल. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त स्वाती देशपांडे, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, ज्येष्ठ पत्रकार किरण सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघाच्या अध्यक्षा संगीता देशपांडे यांनी दिली.