भाजप शिक्षक आघाडीचा संपर्क दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप शिक्षक आघाडीचा संपर्क दौरा
भाजप शिक्षक आघाडीचा संपर्क दौरा

भाजप शिक्षक आघाडीचा संपर्क दौरा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २२ (बातमीदार) ः ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याचा आढावा घेतला. या वेळी दुसऱ्या टप्प्याची रणनीती ठरवण्यात आली. या वेळी भाजप शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, एन. एम. भामरे, प्राचार्य प्रतापराव महाडिक, मनोज महाजन, प्राचार्य सुधीर थळे उपस्थिती होते. दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबईत किमान २००० व भिवंडीत किमान १००० मतदार नोंदणीचे उद्दिष्ट ठेवून नियोजन करण्यात आले, अशी माहिती कोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकर यांनी दिली.