आदिवासी विद्यार्थिनींना चादरवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी विद्यार्थिनींना चादरवाटप
आदिवासी विद्यार्थिनींना चादरवाटप

आदिवासी विद्यार्थिनींना चादरवाटप

sakal_logo
By

कासा, ता. २३ (बातमीदार) : ठाणे जिल्हा समाजोन्नती संघ संचलित सूर्योदय कन्या छात्रालय वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेल्या आदिवासी गरीब गरजू विद्यार्थिनींना चादरी वाटप करण्यात आल्या. मुंबई येथील सुनित साळवी, प्रतीक बोरीकर यांनी चादरी उपलब्ध करून दिल्या. यावेळी हेमंत धानमेहेर, आदिवासी सेवक आप्पा भोये, शिक्षण प्रेमी शैलेश घारपुरे, शिक्षक चंद्रशेखर पाटील, नितीन बोंबाडे, अधीक्षीका स्वाती बालशी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.