जे. एल. ठक्कर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जे. एल. ठक्कर यांचे निधन
जे. एल. ठक्कर यांचे निधन

जे. एल. ठक्कर यांचे निधन

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार )ः धरमसी मोरारजी केमिकल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयसिंह लक्ष्मीदास ऊर्फ जे. एल. ठक्कर (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी सोनाली, मुलगा निरव, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. धरमसी मोरारजी केमिकल कंपनीत जे. एल. ठक्कर १९५५ ते २००० या कालावधीत व्यवस्थापकीय संचालक पदावर होते. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी निधी संकलनात त्यांचे भरीव योगदान होते.