हिंदी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
हिंदी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंदी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

मुलुंड, ता. २४ (बातमीदार) ः महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेद्वारा आयोजित केलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेमध्ये सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजारामशेठ विद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडिअम स्कूल भांडुप मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्राचार्या रश्मी खानविलकर यांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, कर्मचारीवर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.