भिवंडी बाजार समिती सभापतीपदी प्रभाकर पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी बाजार समिती सभापतीपदी प्रभाकर पाटील
भिवंडी बाजार समिती सभापतीपदी प्रभाकर पाटील

भिवंडी बाजार समिती सभापतीपदी प्रभाकर पाटील

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता.१ (बातमीदार) : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पाटील यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर उपसभापती प्रभाकर पाटील यांनी प्रभारी म्‍हणून पदभार स्वीकारला आहे. भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी सभापती म्हणून प्रभाकर पाटील यांच्‍या नियुक्तीचे पत्र सचिव यशवंत म्हात्रे यांनी दिले. या प्रसंगी त्यांचे अभिनंदन करताना ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरघे, बाजार समितीचे संचालक विलास पाटील, उपसमितीचे स्‍वीकृत संचालक भीमराव चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.