वाशीतील बारवर पोलिसांचा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीतील बारवर पोलिसांचा छापा
वाशीतील बारवर पोलिसांचा छापा

वाशीतील बारवर पोलिसांचा छापा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : नियमांचे उल्लंघन करत पहाटे उशिरापर्यंत सुरू
असलेल्या वाशी सेक्टर-११ मधील कपिल बारवर वाशी पोलिसांनी गुरुवारी (ता १) पहाटेच्या सुमारास छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी बारमधील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करणाऱ्या ५ महिलांना तसेच बारचा मॅनेजर आणि वेटर अशा सात जणांना ताब्यात घेतले आहे. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.