प्राणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राणी
प्राणी

प्राणी

sakal_logo
By

नाव : लक्ष्मी (मादी) हत्तीण
ठिकाण : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (भायखळा)
वय : ६३
वजन ः साधारणतः ४ टन
लांबी ः २० फूट
उंची ः ८ फूट
सरासरी आयुष्य : ६५ ते ७० वर्षे
कुठून आले : व्हीनस सर्कस १९७७
सवय : अतिशय खोडकर आणि अन् प्रिडिक्टेबल स्वभाव
बुद्धिमान : हत्ती हा जंगलात राहणारा प्राणी आहे. हा जंगली प्राणी आकाराने अवाढव्य व बुद्धिमान असतो.
सोंड ः सोंडेच्या मदतीने तो झाडांच्या फांद्या, फळे, फुले तोडून खाऊ शकतो.
खाद्य ः गवत, चारा, नारळ, झाडाची पाने, कणकेचे रोट, ऊस, केळी, फळे इ.
गर्भधारणा ः गर्भधारणेचा कालावधी २२ महिने
राहणीमान : हत्ती कळपात राहतो. हत्तींच्या कळपाचे नेतृत्व मात्र चाणाक्ष व चतुर हत्तीण करत असते.
चित्कार : शत्रूची चाहूल लागताच हत्तीण लगेच चीत्कार करून साथीदारांना सावध करते.